शिस्त आणि विवाह
वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक कुटुंब आजही समुपदेशन घेण्यासाठी येत आहेत. एक जाते दुसरे येते. कुठपर्यंत समाज प्रबोधन कोण करू शकतो? तुमचं चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व, ह्याचं एक महत्त्वाचं मोजमाप म्हणजे दीर्घकाळच्या, प्रेमळ नातेसंबंधात रहाण्याची तुमची क्षमता. विश्वास आणि आदर, ह्या वैवाहिक आयुष्य आणि नातेसंबंध ह्यांच्यासाठी पायाभूत गुण आहेत. एकत्र वैवाहिक जीवनात, पुरुष आणि स्त्रीमध्ये बरेच मतभेद असू …