मानसोपचार हवाय, कसे ओळखाल?
मानसोपचार हवाय? मानसोपचार तज्ज्ञाकडे कधी जायला हवे म्हणून काही प्रश्न विचारण्यात आले. साहजिकच, भारतामध्ये मानसोपचार करणारे समुपदेशक मोठ्या प्रमाणात असून देखील त्यांच्या कडे जाऊन प्राथमिक मानसोपचार घेणे म्हणजे खूप हिमतीने घेतलेला निर्णय असतो. त्याला खूप करणे आहेत. त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे माहितीचा अभाव. त्यासाठी मी प्रत्येकाला उत्तर देण्याऐवजी ब्लॉग मार्फत उत्तर देणे पसंद केले. …