स्मित हास्य आणि आपण
खरे स्मित हास्य तसं दुर्मिळ असतं. परंतु आपल्या याच सवयीमुळे आपण चांगल्या प्रकारचे यश मिळवू शकतो. यामुळे काय साध्य होते यापेक्षा मी किती आनंदी राहतो याकडे लक्ष द्यायला हवं. खोट्या हसण्यामुळे काहीही साध्य होत नाही, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी. नकली गोष्टी पाहिल्या बरोबर आपल्याला ओळखू येतात त्यामुळे आपल्याला त्या अजिबात आवडत …