अंतर्मन आणि विचार
अचानक अशा व्यक्तीशी काल बोलणे झाले जो मला कधीच त्याच्या आयुष्याबद्दल चांगला बोलला नाही. त्याच विषयावर त्याच्याशी बोलायचे ठरवून चांगले झापले कारण अशा व्यक्ती आपल्या सभोतालच्या वातावरणात बदल करत असतात. मनुष्य अंतःकरणातून जसा विचार करतो, तसाच तो असतो. काही लोक कायमस्वरूपी चिंताग्रस्त असतात; काही चांगलं वा सुंदर त्यांच्या डोक्यातच येत नाही. काहीतरी वाईट वा विध्वंसक […]