मराठी लेख

मैत्री आणि आपले भवितव्य

अनेक क्लायंट असे भेटले की ज्यांना आयुष्यात काय करायचं तेच आजवर समजलेले नाही. सुकानुरहित भरकटलेल्या जहाजासारखे त्याचं आयुष्य ध्येयविरहित अनेक वर्ष जसेच्या तसे सभोवतालच्या लोकांसमवेत फिरत राहते. वेळ निघून गेल्यावर समुपदेशन घेणं म्हणजे वेळेचा दुरुपयोग होय. आयुष्यात आपले भविष्य निश्चित करताना इतर गोष्टींबरोबरच आपला मित्रपरिवार मोठी भूमिका निभावत असतो. मैत्री आणि आपले भवितव्य याबाबत काही […]

मैत्री आणि आपले भवितव्य Read More »

नाविन्याचा ध्यास आणि अपयश

काही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नाविन्याचा ध्यास आणि अपयश यावर चर्चा झाली. इतिहासातील अनेक दाखले सांगून झाल्यावर अपयशी व्यक्तींनी आपले ध्येय कसे पूर्ण केले याची माहिती त्यांना दिल्यावर एक जाणीव झाली की हे ज्ञान मुलांनाच नाहीतर पालकांना सुध्दा देणं आवश्यक आहे. काही तरी नवीन करून दाखवण्यासाठी आतुर असलेल्या प्रत्येकानं ध्येयपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकायलाच हवं. मात्र

नाविन्याचा ध्यास आणि अपयश Read More »

मेनोपोज

रजोनिवृत्ती बाबत अलीकडेच एक कार्यशाळा घेण्यात आली आणि त्यातून अनेक महिलांचे प्रश्न चर्चिले गेले. अर्थात ही सर्व क्रिया नैसर्गिक असूनही त्याबाबत पुरेशी माहिती नसते हे दिसून येते आपल्या रक्तात अनेक घटकांपैकी हार्मोन हा एक घटक असतो, शरीरातील विविध ग्रंथींमधून स्त्रवणारे हे हार्मोन अतिशय अल्प प्रमाणात आपल्या रक्तात असतात, पण शरीराच्या जडणघडण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.

मेनोपोज Read More »

मनाचे पैलू

मन ताब्यात असणं म्हणजे काय असा प्रश्न काहीजण वेगवेगळ्या कोनातून विचारतात. मनावर राज्य नेमकं कुणाचं हाही एक काहींच्या डोक्यात येणारा विचार.  बाह्यमन जहाजाच्या कप्तानासारखं असतं. कप्तान जहाजाला दिशा देतो. इंजिनरूममधील कर्मचाऱ्यांनाही तोच आदेश देतो. त्याच्या आदेशानुसार हे कर्मचारी बॉयलर, इंजिन सारखी विविध यंत्रं हाताळत असतात. त्यांना हे माहीत नसतं की, ते कोठे जात आहेत. ते

मनाचे पैलू Read More »

सवय आणि नियंत्रण

आज सकाळी जेव्हा तुम्ही उठलात, तेव्हा प्रथम काय केलंत? आंघोळीला गेलात, तुमचे इ-मेल, मेसेजेस पाहिलेत? तुम्ही तुमचे दात आंघोळीच्या आधी घासलेत की नंतर? पहिल्यांदा डाव्या किंवा उजव्या बुटाची नाडी बांधलीत? कामासाठी बाहेर पडताना तुम्ही तुमच्या मुलांशी काय बोललात? तुम्ही ऑफीसला कोणत्या रस्त्याने गेलात? तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये तुमच्या टेबलपाशी पोहोचलात, तेव्हा प्रथम तुमच्या इ-मेलना उत्तरे दिलीत,

सवय आणि नियंत्रण Read More »

स्त्री आणि संभाषण कला

अनेक मुलींच्या किंवा सूनांच्या आयुष्यात केवळ चांगला संवाद न केल्याने वादळाचा सामना करावा लागतोय ही वस्तुस्थिति नाकारता येत नाही. स्नेहाला याच बाबतीत समुदेशन करताना अनेक पैलूंवर चर्चा झाली. जे लोक मुलींचे पालनपोषण करून त्यांना शिकवून मोठे करतात व तिचे लग्न करून देणे हे पुण्याचे काम समजतात, तेसुद्धा सदैव चिंतेने ग्रासलेले असतात. सासरच्या लोकांचे समाधान होईल,

स्त्री आणि संभाषण कला Read More »

संभाषण आणि विनोदबुद्धी

प्रत्येक ठिकाणी विनोद नसावा हे माझ्या मित्राचे म्हणणे होते. त्यावर त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. सर्वश्रुत असलेली वक्ते मंडळी विनोदाचा वापर योग्य त्याठिकाणी कसे चपलख करायचे हे त्याला पटवून द्यायला वेळ लागला नाही. विनोद नेहमी निरोगी आणि सुखद असायला हवा. त्यात कडवी टीका, तक्रार, टोमणे, उपहासासारख्या भावना मुळात नसायला हव्यात आणि कुणाला अपमानित अथवा लज्जित करण्यासाठी

संभाषण आणि विनोदबुद्धी Read More »

संभाषण आणि आपण

आपल्या वाणीने आपण माणसं जोडतो किंवा तोडतो. काही जण काहीतरी कारण काढून इतरांना दुखावत असतात. एक क्लाएंट आपले संभाषण कौशल्य कसे असावे याबाबत विचारात होता. उपयुक्त व प्रभावी संभाषणाचे पहिले तत्त्व हे आहे की, ज्यांच्याशी तुम्ही संभाषण करीत आहात किंवा करायचे आहे त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा अधिक महत्त्व देणे. संभाषण कलेच्या उच्च शिखरावर पोहोचविणाऱ्या पहिल्या तत्त्वाचा

संभाषण आणि आपण Read More »

कुटुंब आणि जबाबदारी

‘‘आमच्या घरातलं वातावरण म्हणाल तर ते सदैव विस्कळीत असतं. कायमच तंग परिस्थिती असते. एवढा मोठा परिवार आहे की, त्यामध्ये काही ना काही कुरबुरी चालूच असतात. काय करावं?” माझा सल्ला घेण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्यापैकी मध्यमवयीन व्यक्ती बोलत होती. पांढरपेशा कुटुंबातली, व त्यांच्या चेहऱ्यावरनं बरंच काही त्यांनी सोसल्याचं जाणवत होतं. आपल्या समाजातल्या कुटुंबव्यवस्थेचं अनेकदा गुणगान केलं जातं.

कुटुंब आणि जबाबदारी Read More »

वादविवाद – दुसरी बाजू

वादविवाद पुरुष का घालतात याबाबत मागील ब्लॉग मध्ये चर्चा केली. परंतु पुरुष मंडळी कडून विचारणा सुरू झाली की बायकांच्या वादविवादाचे काय? बायकासुद्धा मने दुखावणारे वादविवाद घडवून आणण्यात हातभार लावतात, पण त्यामागची कारणे वेगळी असतात. वरवर पाहता असे दिसते की, ती आथि॔क बाबींवरुन, जबाबदाऱ्यांवरुन किंवा इतर काही मुद्यांवरुन भांडते आहे, पण आतली गोष्ट अशी असते की,

वादविवाद – दुसरी बाजू Read More »