व्यक्तिमत्व – सुंदरता मनाची
वैशाली मुलाखतीला जायच्या अगोदर थोडी चिंताग्रस्त होती. एक तर COVID मुळे जॉब नाहीत आणि त्यात नवीन कॉल म्हणून चिंता. बोलली कि जाम टेन्शन आलेय सर कारण माझा अवतार हा असा – कसा मिळेल मला जॉब. तिला एकच गोष्ट सांगितली कि तुझ्यात चांगली गोष्ट कुठली तिचा वापर कर आणि बघ. मला तिच्यामधील एक स्टुडन्ट म्हणून […]
व्यक्तिमत्व – सुंदरता मनाची Read More »