Blog by Shrikant

अपेक्षांचे ओझे

आई, वडील, पालक, मुलं, नातेवाईक व शेजारी यांच्याकडून प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा परस्परांबाबत असतात. लॉकडाऊन मधील काळात हि गोष्ट घरोघरी प्रकर्षाने दिसत आहे. नको त्यापेक्षा जास्त वेळ एकमेकांबरोबर राहिल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. प्रत्येकाच्या आदर्श वागण्याच्या काही चौकटी बनवलेल्या असतात व ते सर्व त्यानुसार वागत असतात; पण साऱ्यांनी तसेच वागले […]

अपेक्षांचे ओझे Read More »

आपला राग आणि आपण

आपण रागावतो वा उदास होतो, त्या वेळी आपल्या मनात त्या भावना (इमोशन) निर्माण करणारे अनेक विचार येत असतात आणि हे घडण्यामागे आपल्या मनातील काही समज जबाबदार असतात. हे समज स्वतः विषयी, इतर माणसांविषयी व परिस्थितीविषयी असतात. एखाद्या विद्यार्थ्याला कितीवेळा वाचूनसुद्धा ना समजल्याने तो उदास होतो; त्या वेळी त्याच्या मनात मला हे का समजत नाही, मला

आपला राग आणि आपण Read More »

Mental Health check up – मानसिक आरोग्य मेळावा

Mental Health check up   we are organizing Mental Health check up at learning hub center.must visit in following days: Date: Sunday, 3 November 2019 to 7 November 2019 Time: 09:00 am  to  7:00 pm Venue: Learning Hub, C-51, Link Road, Bhushan Nagar, Kedgoan, Ahmednagar – 414005

Mental Health check up – मानसिक आरोग्य मेळावा Read More »

मानसिक आजार

जसे पोटात दुखतं, हात पाय दुखतात तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक दुखणे हे दिसते, पटकन लक्षात येते, पण मानसिक आजार दिसतही नाहीत आणि पटकन लक्षातही येत नाहीत. मानसिक आजारांबद्दल समाजामध्ये अनेक चुकीच्या आणि वाईट समजुती आहेत. मानसिक आजार म्हणजे फक्त वेड लागणे अशी एक गैरसमजूत आपल्या समाजात आहे आणि वेड लागले म्हणजे वेड्यांच्या

मानसिक आजार Read More »